CO-FERT EDDHA![CO-FERT EDDHA]()
Introduction
CHELATED Fe EDDHA 6 %. हे पाण्यात पुर्णपण ; विद्राव्य आह े तसेव ज्या जमिनीया साम ू १० पर्यंत असतो तसेच कार्बोनेटच े प्रमाण जारत असते अशा जमिनीत सुध्द स्थिर राहतो. व पिकास फेरसची उपलब्धता वाढवतो. फेरसच्या उपलब्धतेमुळ े पान े पिवळी पडण े थांबते. हे पिकास फेरसची उपलब्धता वाढवते. त्यामुळ े पिकाच्या वाढीस व विकासासाठी मदत होते. * हे अल्कधर्मी व चुनखडीयुक्त जमिनीत पिकास फेरसबी उपलब्धता वाढवितो. पिके : फळपिके, फुलपिक, भाजीवर्गीय पिके, खाद्याल पिके, शोभिवंत झाड े व इतर पिके
Packing Details: 500 ML,250
Recommended Dosage
ठिवक सिंचनामधून देण्यासाठी फळपिके, फुलपिके व इतर पिकांसाठी ५०० ते १००० ग्रॅम याप्रमाणात वापरावे. को-फर्ट इडाच े प्रमाण हे पिकांच्या गरज व मातीच्या प्रकारानुसार कमी-जास्त करू नका