CO-18
CO-18
Introduction

को-१८ जमिनीची सुपिकता वाढवते. को-१८ ऊस पिकामध्ये अन्नद्रव्यांची वाढ होते व भरघोस उत्पादन देते. को-१८ पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व पिकामध्ये कणखरपणा येतो. को-१८ जास्त पिक घेतलेल्या निकस जमिनी सुधारण्यास मदत करते. को-१८ पोषक तत्वाची वाढ आण ि सुधारणा करुन उत्पादन दर वाढविते. को-१८ वापरामुळ े भरघोस उत्पादन व ऊस पिकाच्या उत्तम गुणवत्तेसाठी मदत करते. को-१८ फुटव्यांची संख्या व पेयातील अंतर वाढवण्यासाठी उपयुक्त

Packing Details: 1LIT,500 ML,250,ML.

Recommended crops

Paddy

Recommended Dosage

625ML /ha.